सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पैशाची कमतरता.
उदाहरणे : महिन्याच्या शेवटी रामकडे नेहमीच तंगी असते
समानार्थी : तंगी
पैसे की कमी।
अर्थ : वैद्यक शास्त्रानुसार जास्त दिवस अंगात मुरलेला ताप.
उदाहरणे : कडकीवर औषध म्हणून किराइताचा काढा पितात.
वैद्यक के अनुसार वह ज्वर जो इक्कीस या अधिक दिनों तक आता हो।
स्थापित करा
कडकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadkee samanarthi shabd in Marathi.